सदस्य:दिपाली परिचारक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विकिपीडिया मध्ये आपले स्वागत असो.
ही व्यक्ती मुंबईत राहते.
hi हिंदी
हे सदस्य हिंदी लिहू, वाचू व बोलू शकतात.


en इंग्रजी
हे सदस्य इंग्रजी लिहू ,वाचू व बोलू शकतात.


मराठी भाषा आमुची मायबोली - म्हणजे मातृभाषा. मराठी भाषा लवचीक आहे काही फरकाने शब्दाचे अर्थ बदलू शकतात, म्हणून प्रत्येक शब्दाचा उच्चार पूर्ण विचार करून करावा. आधी विचार करा, मग कृती करा.

आपल्या भाषेचा मला आभिमान आहे. मातृभाषेचा उदो‍उदो करा, महाराष्ट्राचा जयजयकार करा. एकत्रित या.


महाराष्ट्रात बरीच श्‍ाहरे प्रसिद्ध आहेत. औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, भुसावळ, सोलापूर, सातारा, मुंबई, पुणे, आणि बरीच.


माझे योगदान[संपादन]