सईद रसेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सईद रसेल (३ जुलै, १९८४:जेसोर, बांगलादेश - ) हा बांगलादेशचा ध्वज बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम जलदगती गोलंदाजी करीत असे.

बांगलादेशचा ध्वज बांगलादेश क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
बांगलादेशच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.