संस्थापक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोणत्याही गोष्टीची व मुख्यतः "संस्थेची" सुरुवात करणाऱयास न निर्मात्यास संस्थापक असे संबोधले जाते. संस्थापक ही मुख्य व्यक्ति मानली जाते, व त्या व्यक्तीच्या विचारशैलीवर संस्थेचे जडणघडण होते.

संस्थापक स्थापने नंतर बाकीच्या लोकांना निमंत्रित करतो , तो स्वतः एखादी जवाबदारी संबलू शकतो वा त्या साथी सुद्धा कोणाची तरी नियुक्ती करू शकतो.