संभाजी ब्रिगेड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण: अविश्वकोशीय मजकूर. प्रताधिकारित असण्याची शक्यता. विकिस्रोतावर अधिक उपयुक्त.

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

कृपया, हा साचा लावताना कारण नमूद करणे टाळू नये. {{पानकाढा | कारण = अमुकतमुक कारण}} असे लिहावे

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.

संभाजी ब्रिगेड ही मराठा सेवा संघा अंतर्गत असणारे युवकांचे संघटन आहे. मराठा सेवा संघाचे स्थापना अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केली. सध्या संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे हे आहेत. संभाजी ब्रिगेडचे उद्दिष्ट बहुजन समाजात एकता निर्माण करुन ब्राम्हनी वर्चस्व नष्ट करन्याचा दिसते जे की ब्राम्हन समाजाला धोक्यात आनेल . भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर हल्ला. त्या हल्ल्यात भांडारकर संस्थेतील अनेक पुस्तके फाडून टाकण्यात आली आणि संस्थेचे भरून न येणारे नुकसान झाले.

संभाजी ब्रिगेडच्या मागण्या[संपादन]

 • मराठा-कुणबी समाज हा खऱ्या अर्थाने मागासलेला आहे. या समाजाने स्वतःला क्षुद्र न समजता ५० टक्के आरक्षण मिळवण्यासाठी लढा देण्यास सज्ज रहावे.
 • रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढून टाकावा. महाराष्ट्र शासनाने हा पुतळा ६ जून २०११ पूर्वी हलवावा अन्यथा संभाजी ब्रिगेडचे लोक हा पुतळा हलवतील अशी धमकीवजा सूचनाही दिली गेली होती. याशिवाय शासनाने रायगडावर १ हजार कोटी रुपये खर्च करण्याची तरतूद करावी अशी मागणी केली होती.

पुरुषोत्तम खेडेकर[संपादन]

युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर हे मराठा सेवासंघाचे संस्थापक आहेत. बहुजन समाजाला अंधकारात ठेवणा-या ब्राह्मण द्वेषी आहेत. भटाचा कर्दनकाळ अशा प्रकारची पुस्तके यांनी लिहिलेली आहेत =.

संभाजी ब्रिगेडने केलेल्या हिंसक गोष्टी[संपादन]

 • भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर हल्ला
  • जेम्स लेन यांनी लिहिलेल्या शिवाजी : द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकामुळे संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर हल्ला केला.
   भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर संभाजी ब्रिगेडने हल्ला केला होता. त्यानी ही संस्था जाळली होती.
 • रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी फोडून कुत्र्याचा पुतळा दरीत फेकला.
  रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा. हा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी तोडला होता.
  • संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावर हल्ला केला. याचे म्हणणे असे होते की हा शिवाजी महाराजाचा कुत्रा नव्हता. . या प्रसंगी ब्रिगेडच्या ७३ लोकांना पोलिसांनी अटक केली. [१] .
 • पुणे महापालिकेच्या महापौर कार्यालयावर केलेला हल्ला:
  • ब्रिगेडचे ४० ते ५० लोक कार्यालयात घुसले आणि तोडफोड केली. [२]
 • आर आर पाटलांवर केलेला हल्ला:
  • महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील य़ांच्यावर हल्ला: शिवाजी : द हिंदू किग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकावरची बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली, त्यावेळेला ब्रिगेडच्या लोकांनी आर. आर. पाटील यांच्या विरोधात आंदोलन केले. [३] आर आर पाटील आणि दिल्लीतील सर्वोच्च न्यायालय यांचा काहीही संबंध नाही, हे संभाजी ब्रिगेडच्या लोकांना माहीत नव्हते.

संदर्भ[संपादन]

 1. वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावर हल्ला केल्याबद्दल संभाजी ब्रिगेडचे ७३ लोक अटकेत (इग्रजीत)
 2. पुणे महापौरांच्या कार्यालयावर हल्ला (इंग्रजीत)
 3. आर. आर. पाटील यांच्यावर हल्ला

पहा : मराठा जातिधारकांच्या संस्था पहा : [https://www.facebook.com/AntiSambhajiBriged पहा : [http://jwalant-hindutw.blogspot.in/ पहा: वाघ्या कुत्र्याचे सत्य विदागारातील आवृत्ती पहा: [१]