संदीप दीक्षित

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संदीप दीक्षित (ऑगस्ट १५, इ.स. १९६४- हयात) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते दिल्ली राज्यातील पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून इ.स. २००४ आणि इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये निवडून गेले.