संत ज्ञानेश्वर (मराठी चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संत ज्ञानेश्वर
दिग्दर्शन विष्णूपंत गोविंद दामले
शेख फत्तेलाल
कथा शिवराम वाशिकर
प्रमुख कलाकार शाहू मोडक, दत्ता धर्माधिकारी
संवाद आनंद कुमार
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १९४०



संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर हा १९४० साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे.