संतोषकुमार बॅनर्जी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संतोषकुमार बॅनर्जी (जून २८,इ.स. १९०५-??) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील कूचबिहार लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.