श्वास (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्वास
निर्मिती वर्ष २००४
भाषा मराठी
देश भारत
निर्मिती

कथी आर्टस्
अरुण नलावडे
संदीप सावंत
देवीदास बापट
राजन चेउलकर
नरेंद्रचंद्र जैन
व्ही.आर. नायक

दीपक चौधरी
दिग्दर्शन संदीप सावंत
कथा माधवी घारपुरे
संवाद संदीप सावंत
संकलन नीरज वरोलिया
छाया संजय मेमाणे
संगीत भास्कर चंदावरकर
ध्वनी सुहास राणे
वेशभूषा नीरजा पटवर्धन
रंगभूषा अंजी बाबू
प्रमुख कलाकार

अरुण नलावडे
अश्विन चितळे
संदीप कुलकर्णी
अमृता सुभाष
गणेश मांजरेकर

अश्विनी गिरी
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ

श्वास हा मराठी चित्रपट आजोबा व नातवाच्या नात्या भोवती फिरतो.


अनुक्रमणिका

कथानक [संपादन]

नातवाला आपले डोळे गमवावे लागणार हे कळल्यावर आजोबाची होणारी चलबिचल असे याचे मुख्य कथानक आहे.

कलाकार [संपादन]

  • अश्विन चितळे (परशुराम विचारे , रेतीनल कॅन्सर ग्रस्त मुलगा )
  • अरुण नलावडे (परशुराम चे आजोबा , जे त्याला मुंबई ला उपचारासाठी नेतात)
  • संदीप कुलकर्णी (डॉक्टर मिलिंद साने , परशुराम वर उपचार करणारे वैद्य)
  • अमृता सुभाष (आसावरी , वैद्यकीय समाजसेविका जी आजोबा व मुलगा यांच्यात सांगड घालते. )
  • गणेश मांजरेकर (दिवाकर , परशुराम चे काका)
  • अश्विनी गिरी (परशुराम ची गावातील आई)

यशालेख [संपादन]

पार्श्वभूमी [संपादन]

आजोबा व नातू यांच्या मधील नाट्याची पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट वेगळीच छाप सोडतो

बाह्य दुवे [संपादन]