श्रीराम शंकर अभ्यंकर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| श्रीराम शंकर अभ्यंकर | |
![]() |
|
| पूर्ण नाव | श्रीराम शंकर अभ्यंकर |
| जन्म | जुलै २२, इ.स. १९३० |
| मृत्यू | नोव्हेंबर २, इ.स. २०१२ |
| निवासस्थान | इंडियाना, अमेरिका |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| कार्यक्षेत्र | गणित (बीजगणितीय भूमिती) |
| कार्यसंस्था | परड्यू विद्यापीठ कॉर्नेल विद्यापीठ |
| प्रशिक्षण | मुंबई विद्यापीठ हार्वर्ड विद्यापीठ |
| ख्याती | अभ्यंकर-मो सिद्धांत अभ्यंकरांचा लेमा अभ्यंकरांचे कंजेक्चर |
डॉ. श्रीराम शंकर अभ्यंकर (जुलै २२, इ.स. १९३० - नोव्हेंबर २, इ.स. २०१२) हे अमेरिकास्थित भारतीय-मराठी गणितज्ञ होते. ते अमेरिकेतील परड्यू विद्यापीठात गणित, संगणक विज्ञान व औद्योगिक अभियांत्रिकीचे प्राध्यापक होते. अभ्यंकरांचे बीजभूमिती या विषयात विशेष नैपुण्य असे.
डॉ.श्रीराम अभ्यंकरांचा जन्म इ.स. १९३० मध्ये भारतातील मध्यप्रदेशात उज्जैन येथे झाला.
अनुक्रमणिका |
शिक्षण [संपादन]
- इ.स. १९५१ मध्ये मुंबई विद्यापीठातून बी.एस्सी
- इ.स. १९५२ मध्ये हॉर्वर्ड विद्यापीठातून एम्.एस्सी
- इ.स. १९५५ मध्ये हॉर्वर्डमधून डॉक्टरेट
नोकरी आणि संशोधन [संपादन]
- प्राध्यापक : अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठात(इ.स. १९५५-इ.स. १९५६)
- प्राध्यापक : अमेरिकेत कार्नेल विद्यापीठात(इ.स. १९५७-इ.स. १९५९)
- प्राध्यापक : अमेरिकेत जॉन्स हॉफकिन्स विद्यापीठात(इ.स. १९५९-इ.स. १९६३)
- प्राध्यापक : अमेरिकेत परड्यू विद्यापीठात(इ.स. १९६३-इ.स. १९६७)
- आमंत्रित प्राध्यापक आणि संशोधन कार्यासाठी : अमेरिकेतील प्रिन्सटन, थेल, हॉर्वर्ड विद्यापीठे, जर्मनीमधील म्युन्सर व एरलॉगन विद्यापीठे, आणि कॅनडातील मॉन्ट्रिऑल विद्यापीठ
- याशिवाय अनेक पाश्चात्त्य विद्यापीठात संशोधनासाठी आमंत्रण
- भारतातील पुणे विद्यापीठात, मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडॅमेन्टल रिसर्चमध्ये आणि कलकत्त्यात इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमध्ये संशोधनासाठी आमंत्रण
- गणिताच्या १२ भारतीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे आजीव सदस्यत्व
- गणिताच्या ४०हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांत प्रमुख वक्ता म्हणून आमंत्रण
संशोधनाचे विषय [संपादन]
| या लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या. |
- बीजभूमिती(Algebraic Geometry)
- क्रमनिरपेक्ष बीजगणित(Commutative Algebra)
- स्थानीय बीजगणित(Local Algebra)
- फलसिद्धान्त(पृथक संमिश्र चलफले)--Function Theory(Several Complex Variables)
- परिपथ सिद्धान्त(Circuit Theory)http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0&action=edit
- पुंज विद्युत्गतिशास्त्र(Quantum Electrodynamics)
- etc.
प्रकाशित साहित्य [संपादन]
| या लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या. |
- बीजभूमितीतील सैद्धान्तिक पद्धतींचे शाखीभवन--Ramification of Theoretic Methods in Algebraic Geometry(Perdue University, 1959)
- Local Analytic Geometry(Academic Press New York, 1964)
- Resolutions of Singularities of Embedded Algebraic Surfaces(Academic Press New York, 1966)
- A Glympse of Algebraic Geometry(Pune University, 1971)
- Algebraic Space Curves(Montreal University Canada, 1971)
- Geometric Theory of Space Curves(Abhyankar and Sathye)(Spinger Verlag New York, 1971)
- Lectures on Expansion Technics in Algebraic Geometry (Tata Institute of Fundamental Research, Mumbai, India)
- Weighted Expansions for Canonical Desingularization(Spinger Verlag New York, 1971)
