श्रीपाद नेवरेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(श्रीपाद गोविंद नेवरेकर या पानावरून पुनर्निर्देशित)


श्रीपाद गोविंद नेवरेकर (जुलै ३, १९१२ - जून १६, १९७७) हे मराठी गायक, संगीत नाटक-अभिनेते होते.

श्रीपादराव नेवरेकर यांची भूमिका असलेली नाटके आणि त्यांतील भूमिकांची नावे[संपादन]

  • एकच प्याला (रामलाल)
  • संगीत कान्होपात्रा
  • मानापमान (धैर्यधर)
  • विद्यालंकार (विद्याधर)
  • संशयकल्लोळ (अश्विनशेठ)
  • सौभद्र (अर्जुन/कृष्ण)

[[वर्ग:इ.स. १९७७ मधील मृत्यू)