श्रीखंड
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
श्रीखंड हा दुधापासून बनणारा खास मराठी गोड खाद्यपदार्थ आहे. अतिशय साध्या रूपात श्रीखंड म्हणजे चक्का आणि साखरेचे मिश्रण म्हणता येईल. या मिश्रणात अधिक चवीसाठी सामान्यतः बदाम-पिस्ता, काजू, केशर, वेलची, आंब्याचा रस(आमरस) इ. पदार्थ मिसळले जातात.'आमरस' मिळवला असता या पदार्थास 'आम्रखंड' असे म्हणतात.
इतर माहिती [संपादन]
हा महाभारतकालीन खाद्यपदार्थ असून तेव्हा त्यास 'शिकरणी' या नावाने ओळखले जायचे. जुन्या काळी ८ प्रकारच्या शिकरणी बनत असत असा उल्लेख सापडतो.[ संदर्भ हवा ]
बाह्य दुवे [संपादन]
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |