श्रीकृष्ण अग्रवाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्रीकृष्ण अग्रवाल ( डिसेंबर ९, इ.स. १९२७) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील (सद्यकालीन छत्तिसगड राज्यात) महासमंद लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.