शोव्हेलर (शास्त्रीय नाव Anas clypeata) हे भारतात स्थलांतर होणारे बदक असून मुख्यत्वे सायबेरियातून येते.