शेख इब्राहिम अल-इब्राहिम मशीद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मशीदीचा मीनार/मनोरा

शेख इब्राहिम अल-इब्राहिम मशीद वेनेझुएलाच्या काराकास शहरातील मशीद आहे.