शुजा उद दौला
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
शुजा उद दौला अठराव्या शतकातील अवधच्या संस्थानाचा नवाब होता. हा दुराणी सम्राट अहमदशाह अब्दालीचा मांडलिक होता व त्याने पानिपतच्या तिसर्या लढाईत मराठ्यांविरुद्ध अब्दालीला मदत केली.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |