सिहोर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शिहोर या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख सिहोर शहराविषयी आहे. सिहोर जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


सिहोर हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे. याच नावाचे एक गांव गुजरात-सौराष्ट्रात भावनगरजवळ आहे.

हे शहर सिहोर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.