शिवकर बापूजी तळपदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शिवकर बापूजी तळपदे (१८६४ - १९१६) हे संस्कृताचे संशोधक , गाढे अभ्यासक होते. यांनी विमानाचा शोध लावला.[ संदर्भ हवा ] संस्कृत साहित्यातील विमान बनविण्याच्या संदर्भ वरून त्यांनी हा प्रयोग केला. संस्कृत साहित्यात "मरूत् सखा " या जातिच्या विमानावर त्यांचा प्रयोग होता.

संदर्भ[संपादन]

  • प्रताप वेळकर, Pāṭhāre prabhūñcā itihāsa: nāmavanta lekhakāñcyā sas̃́odhanātmaka likhāṇāsaha : rise of Bombay from a fishing village to a flourishing town, Pune, Śrīvidyā Prakāśana (1997)[१]