शिगेयोशी इनोउ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
शिगेयोशी इनोउ हा दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानच्या शाही आरमाराच्या चौथ्या तांड्याचा सरखेल होता.
याने कॉरल समुद्राच्या लढाईत जपानच्या आरमाराचे नेतृत्त्व केले.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |