व्हेरोना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्हेरोना
Città di Verona

Collage Verona.jpg

Flag of Verona.svg
ध्वज
व्हेरोना is located in इटली
व्हेरोना
व्हेरोनाचे इटलीमधील स्थान

गुणक: 45°26′″N 10°59′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश इटली ध्वज इटली
प्रांत व्हेरोना
प्रदेश व्हेनेतो
क्षेत्रफळ २०६.६ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची १९४ फूट
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर २,६५,४१०
  - घनता १,३०० प्रति वर्ग किमी
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
portale.comune.verona.it


व्हेरोना (इटालियन: Verona; व्हेनेशियन: Verona) हे इटली देशाच्या व्हेनेतो ह्या प्रदेशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (व्हेनिस खालोखाल) आहे. इटलीच्या उत्तर भागात वसलेले हे शहर ह्या भागातील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.

येथील ऐतिहासिक इमारती व वास्तूंसाठी व्हेरोना शहर युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.


अनुक्रमणिका

खेळ [संपादन]

फुटबॉल हा येथील एक प्रसिद्ध खेळ आहे. १९९० फिफा विश्वचषकाधील यजमान शहरांपैकी व्हेरोना हे एक होते.

हेही पाहा [संपादन]

संदर्भ [संपादन]

बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: