व्हेरा दूशेव्हिना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्हेरा दूशेव्हिना
देश रशिया ध्वज रशिया
जन्म मॉस्को
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 329–251
दुहेरी
प्रदर्शन 196–190
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


व्हेरा दूशेव्हिना (रशियन: Вера Евгеньевна Душевина; जन्मः ६ ऑक्टोबर १९८६) ही एक रशियन टेनिसपटू आहे.