व्हिक्टर ह्युगो
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सुप्रसिद्ध फ्रेंच लेखक, नाटककार, कवी, चित्रकार, बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेले व्हिक्टर ह्युगो (Victor-Marie Hugo) (२६ फेब्रुवारी १८०२ - २२ मे १८८५) हे इंग्लिश कवी विल्यम वर्ड्सवर्थ यांचे समकालीन आणि Romantic Movement [मराठी शब्द सुचवा] चे कट्टर पुरस्कर्ते म्हणून ओळखले जातात.