व्यासपर्व

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्यासपर्व
लेखक दुर्गा भागवत
भाषा मराठी

व्यासपर्व हा दुर्गा भागवत लिखित महाभारतावर भाष्य करणारा ग्रंथ आहे.