व्याख्यान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एखाद्या विषयावर केलेल्या भाषणास व्याख्यान व भाषण देणाऱ्या व्यक्तीस व्याख्याता असे म्हणतात.

महाराष्ट्रात अनेक व्याख्यानमाला चालतात. उदा० मुंबई मध्ये: १९५८ पासून लालबाग येथील, विवेकानंद व्याख्यानमाला (आयोजक: विद्यार्थी उत्कर्ष मंडळ, मुंबई) पुण्यातील

  • आचार्य अत्रे स्मृती व्याख्यानमाला (विनोद विद्यापीठ, लकाकि रोड, शिवाजीनगर)
  • अविनाश धर्मामधिकारी व्याख्यानमाला
  • आर. डब्ल्यू. नेने प्रबोधनमाला
  • आरोग्य व्याख्यानमाला
  • इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स आयोजित व्याख्याने
  • महर्षी कर्वे व्याख्यानमाला
  • कृष्णराव भेगडे व्याख्यानमाला (तळेगांव दाभाडे)
  • जनवित्त अभियान
  • जय भवानी तरुण मंडळाची व्याख्यानमाला (मोहननगर-चिंचवड)
  • जयहिंद लोकजागर व्याख्यानमाला (संभाजी चौक, निगडी)
  • जानकीबाई आणि कृष्णाजी नूलकर व्याख्यानमाला
  • जिजाऊ व्याख्यानमाला (गांधीपेठ तालीम; भोजापूर, वगैरे वगैरे)
  • चिंचवडगावातील गांधी पेठ तालीम मित्र मंडळआयोजित जिजाऊ व्याख्यानमाला (सुरुवात - मे १९९१)
  • संत तुकाराम व्याख्यानमाला (तळेगाव)
  • पसंत व्याख्यानमाला (ही व्याख्यानमाला प्र.बा. जोग यांनी चालवली होती, आता बंद झाली)
  • पिंपरी चिंचवड महापालिका व्याख्यानमाला
  • फुले-शाहू-आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमाला
  • भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर (वर्षभर व्याख्याने चालू असतात)
  • मधुश्री कलाविष्कार संस्थेची मधुश्री व्याख्यानमाला (निगडी प्राधिकरण)
  • मसाप गप्पा
  • माधव मदाने स्मृती व्याख्याने
  • रामभाऊ गोडबोले स्मृती व्याख्यानमाला
  • रोटरी क्लब निगडीच्या व्याख्यानमाला (शिशिर व्याख्यानमाला, वगैरे)
  • एस.जी.रानडे ट्रस्टतर्फे घेतली जाणारी राज्यस्तरीय स्व.लक्ष्मीबाई रानडे वक्तृत्व स्पर्धा.ही पुण्यातील सर्वात दर्जेदार स्पर्धा म्हणून ओळखली जाते. (सुरुवात-इ.स.१९३४)
  • लोकसत्ता प्रणीत वक्ता दशसहस्रेषु वक्तृत्व स्पर्धा (मुंबई, पुणे व अन्य शहरे)
  • वसंत व्याख्यानमाला (निगडी)
  • प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न शैक्षणिक संकुलातर्फे निगडी येथे होणारी वसंत व्याख्यानमाला
  • वसंत व्याख्यानमाला (पुणे) (सुरुवात - १८७५)
  • विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यानमाला
  • स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला (तळेगाव)
  • शारदीय ज्ञानसत्र
  • शिवजयंती प्रबोधन व्याख्यानमाला (पिंपरी-पुणे)
  • छत्रपती शिवाजी व्याख्यानमाला, निगडी (पुणे)
  • शिशिर व्याख्यानमाला (चिंचवड)
  • साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर वसंत व्याख्यानमाला
  • सिद्धिविनायक वार्षिक व्याख्यानमाला (संभाजीनगर-चिंचवड)
  • स्वातंत्र्यवीर सावरकर आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्‍व स्पर्धा
  • स्वातंत्र्यवीर सावरकर व्याख्यानमाला (निगडी)
  • स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानची व्याख्यानमाला (संभाजीनगर-चिंचवड)
  • मराठी ग्रंथोत्तेजक संस्थेची सिंहावलोकन व्याख्यानमाला
  • प्रा. सुखात्मे व्याख्यानमाला
  • क्षितिजाच्या पलीकडे व्याख्यानमाला (दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि संशोधन केंद्र)

प्रसिद्ध मराठी व्याख्याते[संपादन]

आचार्य अत्रे, काका गाडगीळ, राम शेवाळकर, शिवराम महादेव परांजपे, शिवाजीराव भोसले,


संदर्भ[संपादन]