वॉल्टर गर्गानो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वॉल्टर गर्गानो

वॉल्टर अलेहांद्रो गर्गानो ग्वेव्हारा (२३ जुलै, १९८४ - ) हा उरुग्वेचा ध्वज उरुग्वेकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.