वेस्ट हेवन, कनेटिकट
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
वेस्ट हेवन अमेरिकेच्या कनेटिकट राज्यातील शहर आहे. २००६च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ५७,७२१ आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |