वेसेऱ्युबुंग मोहीम
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| वेसेर्युबुंग मोहीम | |
|---|---|
| दुसरे महायुद्ध यातील एक भाग | |
| [[चित्र: ऑपरेशन वेसेरुबंग |
|
| दिनांक | ९ एप्रिल - १० जून इ.स. १९४० |
| ठिकाण | डेन्मार्क व नॉर्वे |
| परिणती | जर्मनीचा विजय |
| युद्धमान पक्ष | |
| सैन्यबळ | |
| ९ डिव्हीजन्स, १ तोफांची बटालियन, १ मोटराइझ्ड मशीनगन ब्रीगेड, एकूणः १,२०,००० |
नॉर्वे: ६ डिव्हीजन्स, ~६०,००० डेन्मार्क: २ डिव्हीजन्स, ~१४,५००, ~३५,०००दोस्त राष्ट्रे |
इ.स. १९४० साली नाझी जर्मनी व डेन्मार्क नॉर्वे युनायटेड किंग्डम फ्रांस व पोलंड यांमध्ये झालेले युद्ध वेसेर्युबुंग मोहीम (मराठी नामभेद: ऑपरेशन वेसेर्युबुंग ; जर्मन: Unternehmen Weserübung, उंटरनेमन वेसेर्युबुंग ) या नावाने ओळखले जाते.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |