वेलची हा एक मसाल्याचा प्रकार आहे. ह्याचा खूप सुंदर वास असतो. वेलची जास्त करून गोड पदार्थांमध्ये वापरली जाते.