वूडलार्क द्वीप
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
वूडलार्क द्वीप किंवा मुयुआ द्वीप दक्षिण प्रशांत महासागरातील पापुआ न्यू गिनी देशाच्या मिल्ने बे प्रांतातील एक बेट आहे. येथील रहिवाशी मुयुव भाषा बोलतात.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |