विश्वगंगा नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विश्वगंगा नदी
उगम ज्ञानगंगा अभयारण्य
मुख धुपेश्वर
पाणलोट क्षेत्रामधील देश बुलढाणा जिल्हा , महाराष्ट्र
लांबी ९० किमी (५६ मैल)
ह्या नदीस मिळते पूर्णा नदी
उपनद्या कमळजा
धरणे पलढग धरण

विश्वगंगा नदी ही विदर्भातील बुलढाणा या जिल्ह्यांतून वाहते.

विश्वगंगा किनारी अम्बादेवी संस्थान तारापुर हे जागृत ठिकाण असून नदीकिनारी कोथळी, शेम्बा, चांदूर बिस्वा, सावरगांव ही गावे आहेत