विल्यम थॉमस बेकफोर्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विल्यम थॉमस बेकफोर्ड

विल्यम थॉमस बेकफोर्ड (ऑक्टोबर १, इ.स. १७६० - मे २, इ.स. १८४४) एक इंग्लिश लेखक होता. हा १७८४ ते १७९० पर्यंत इंग्लंडच्या संसदेचा सदस्य होता.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.