विल्यम एफ. हाल्सी, जुनियर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
फ्लीट अॅडमिरल विल्यम फ्रेडरिक हाल्सी, जुनियर (ऑक्टोबर ३०, इ.स. १८८२:एलिझाबेथ, न्यू जर्सी, अमेरिका - ऑगस्ट १६, इ.स. १९४७:फिशर्स आयलंड, न्यू यॉर्क, अमेरिका)[१] हा अमेरिकेच्या आरमाराचा सेनापती होता. दुसऱ्या महायुद्धादरम्यान याने प्रशांत महासागरातील जपानविरुद्धच्या लढायांमध्ये मुख्य सेनापतीपद आणि नंतर अमेरिकेच्या तिसऱ्या आरमाराचे सर्वोच्च सेनापतीपद सांभाळले.
याला बुल हाल्सी असेही म्हणत.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
संदर्भ आणि नोंदी [संपादन]
- ↑ "Halsey", ArlingtonCemetery.net.