विल्फ्रेड फ्लॉवर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विल्फ्रेड फ्लॉवर्स (डिसेंबर ७, इ.स. १८५६:कॅल्व्हर्टन, नॉटिंगहॅमशायर, इंग्लंड - नोव्हेंबर १, इ.स. १९२६:कार्ल्टन, नॉटिंगहॅम, इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आठ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. फ्लॉवर्स मंदगतीने गोलंदाजी करणारा भक्कम फलंदाज होता. तत्कालीन अष्टपैलू खेळाडूंमध्ये याची गणना अग्रतेने होते.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.