विलार्ड लिबी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

विलार्ड लिबी (इंग्लिश: Willard Frank Libby) (डिसेंबर १७, १९०८ - सप्टेंबर ८, १९८०) हा अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ होता. १९४९ सालाच्या सुमारास पुरातत्त्वशास्त्रामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणार्‍या रेडिओकार्बन कालमापन पद्धतीविषयीच्या संशोधनामध्ये त्याचा महत्त्वाचा वाटा होता. या कामगिरीबद्दल त्याला १९६० साली रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

बाह्य दुवे [संपादन]