विन्स्टन चर्चिल (लेखक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
विन्स्टन चर्चिल (लेखक)
Winston Churchill (novelist), 1898.png
विन्स्टन चर्चिल (लेखक)


जन्म नोव्हेंबर १०, इ.स. १८७१
मृत्यू मार्च १२, इ.स. १९४७
कार्यक्षेत्र साहित्य, लेखन, व्याख्याता


विन्स्टन चर्चिल (इंग्लिश: Winston S. Churchill) (नोव्हेंबर १०, इ.स. १८७१ - मार्च १२, इ.स. १९४७) हा इंग्लिश भाषेतील अमेरिकन कादंबरीकार होता. त्याला समकालीन असलेल्या विन्स्टन चर्चिल या प्रसिद्ध ब्रिटिश राजकारण्याशी गल्लत टाळण्यासाठी अमेरिकन चर्चिल अश्या नावाने त्याल उल्लेखले जाते.

बाह्य दुवे[संपादन]