विनाशिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अमेरिकन चौदलाची यू.एस.एस. विन्स्टन एस. चर्चिल विनाशिका

विनाशिका (इंग्लिश: Destroyers ;) हा जलद, जपळ गतीच्या लढाऊ नौकांचा प्रकार आहे. सहसा या नौका मोठ्या लढाऊ नौका किंवा तांड्यांच्या आसपास राहून शत्रुकडून घातल्या जाणाऱ्या झडपांपासून त्यांचे रक्षण करतात. या नौका रसद न घेता बराच वेळ लढाईत कार्यरत राहू शकतात.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत