वितांतोन्यो लिउझ्झी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वितांतोन्यो लिउझ्झी

वितांतोन्यो लिउझ्झी (इटालियन: Vitantonio Liuzzi) (ऑगस्ट ६, १९८१ - हयात) ह फॉर्म्युला वन शर्यतींमधील एक चालक असून सध्या फोर्स इंडिया संघासाठी गाडी चालवतो.

बाह्य दुवे[संपादन]