विजया मेहता
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
भारतीय रंगभूमीवर अभिनेत्री, दिग्दर्शिका विजया मेहता यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
पुरस्कार [संपादन]
- विजया मेहता यांना महाराष्ट्र सरकारचा नटवर्य प्रभाकर पणशीकर पुरस्कार नावाचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |