विचिटा फॉल्स, टेक्सास
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
विचिटा नदीवरील धबधबा, ज्यावरुन गावास नाव मिळालेले आहे
विचिटा फॉल्स हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील शहर आहे. विचिटा काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेले हे शहर आर्चर काउंटी, क्ले काउंटी आणि विचिटा काउंटीमध्ये पसरलेले आहे. २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,०४,५५३ होती.
येथे शेपर्ड एर फोर्स बेस हा वायुसेना तळ आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |