विक्रम भट्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विक्रम भट्ट
जन्म २७ जानेवारी, १९६९ (1969-01-27) (वय: ४५)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारत
कार्यक्षेत्र दिग्दर्शक, निर्माता, संगीत दिग्दर्शक
कारकीर्दीचा काळ १९९२ - चालू

विक्रम भट्ट (जन्म: २७ जानेवारी १९६९) हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व कथाकार आहे. १९८२ सालापासून बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेल्या भट्टने मुकुल आनंद, शेखर कपूर, महेश भट्ट इत्यादी आघाडीच्या दिग्दर्शकांच्या सहाय्यकाचे काम केले होते. १९९२ साली त्याने स्वत: प्रमुख दिग्दर्शक बनून जानम ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्याला आजवर अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत.

चित्रपट यादी[संपादन]

दिग्दर्शक[संपादन]

  • जानम (1992)
  • मदहोश (1994)
  • गुन्हेगार (1995)
  • फरेब (1996)
  • बम्बई का बाबू (1996)
  • गुलाम (1998)
  • कसूर (2001)
  • राझ (2002)
  • आप मुझे अच्छे लगने लगे (2002)
  • आवारा पागल दीवाना (2002)
  • इन्तेहां (2002)
  • फुटपाथ (2003)
  • ऐतबार (2004)
  • एलान (2005)
  • जुर्म (2005)
  • दीवाने हुए पागल (2005)
  • अनकही (2006)
  • रेड: द डार्क साईड (2007)
  • फियर (2007)
  • स्पीड (2007)
  • लाईफ में कभी कभी (2007)
  • १९२० (2008)
  • शापित (2009)
  • हॉन्टेड – ३डी (2011)
  • डेंजरस इश्क (2012)
  • राझ ३डी (2012)
  • क्रीचर ३डी (2014)
  • राझ ४ – द हिडन सिक्रेट (2014)

बाह्य दुवे[संपादन]