विकिपीडिया चर्चा:संदर्भ द्या

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
<ref> संदर्भ हवा! </ref> घटकवार वाक्यवार,प्रत्येक ओळीस संदर्भ हवा ! : (पहावापरा सोपे संदर्भीकरण)
  • एखाद्या विधानाला संदर्भ देण्यासाठी त्या घटकाच्या/विधानाच्या किंवा परिच्छेदाच्या शेवटी (विरामचिन्हानंतर) खालीलप्रमाणे मजकरू लिहून संदर्भ द्यावा:
<ref>संदर्भ मजकूर</ref>
संदर्भ अवतरणांचा दर्जा आणि अचूकता हि विद्वतपूर्ण लेखन अभ्यासक/प्रकाशनां समोरील महत्वपूर्ण आव्हाने असतात.[१] लेखकाच लक्ष सहसा संदर्भांपेक्षा संकल्पना केंद्रीत असण्याची शक्यता असते.सुयोग्य आणि अभ्यासपूर्ण संदर्भ देण्याकडे दुर्लक्षकेल्यास अनेक संदर्भ चुकीचे,सुयोग्य मांडणी न केलेले, अपूर्ण, विसंगत ठरण्याची शक्यता असते.

संदर्भ[संपादन]



संदर्भ साचा[संपादन]

@Mahitgar:

साचा:-संदर्भ- हा संदर्भ साचा लेखात वापरला तर, त्यापुढील ओळ/अक्षर खालिल ओळीवर जाते व परत एक स्पेस जागा भरली जाते. साचा एखाद्या ठिकाणी म्हणजे मला नेमके काय म्हणायचे आहे हे तुम्हास समजू शकेल. --संदेश हिवाळेचर्चा १६:४५, ९ ऑक्टोबर २०१७ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १६:४५, ९ ऑक्टोबर २०१७ (IST)[reply]

लक्ष वेधण्यासाठी अनेक धन्यवाद. साचाचे वर्गीकरण करताना माझ्याकडूनच अनवधानाने चुक झाली होती. माझे स्वत:चे संपादन परतावले आहे. साचाचे वर्गीकरण सावकाशीने नंतर करेन.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:२५, ९ ऑक्टोबर २०१७ (IST)[reply]