विकिपीडिया चर्चा:विकिभेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी विकिपीडियन्सच्या भेटींचे खाली काही मार्ग सुचवले आहेत.

अनुक्रमणिका

[संपादन] आभासी माध्यमे

[संपादन] ऑफलाईन चर्चांचे मार्ग

[संपादन] ऑनलाईन मार्ग

  • वेळ ठरवून घेऊन विकिपीडिया चावडीवर किंवा आपापसातील सद्स्य पानावर चर्चा कराव्यात
  • मेसेंजर चॅटच्या माध्यमातून यात थोडी अधीक प्रायव्हसी जपता येईल

[संपादन] प्रत्यक्ष माध्यमे

[संपादन] गूगल एसएमएस चॅनल

क्र. चॅनलचे नाव प्रायव्हेट/पब्लीक(प्रायव्हेट चॅनलचे सदस्य होण्याकरिता चॅनलओनर सदस्याच्या चर्चा पानावर किंवा ईमेलवर मोबाईल न. द्या विकिपीडिया सदस्य सदस्याचे चर्चा पान तुमचा मोबाईल न.चर्चा पानावर लिहा चॅनलचे स्वरूप
marathiwikipedians पब्लीक पार्टीसिपेशन सदस्य:Mahitgar सदस्य चर्चा:Mahitgar एस एम एस याहूग्रूप mr-wiki वरील चर्चेचे मथळे दिवसातून एकदा(RSS Feed) इतर मेसेज केवळ चॅनल ओनरच पाठवू शकतात.
MarathiWikipedian प्रायव्हेट(प्रायोगिक), सदस्य:Mahitgar सदस्य चर्चा:Mahitgar एस एम एस कोणताही चॅनल सबस्क्रायबर पाठवू शकतो.
चॅनलचे नाव प्रायव्हेट/पब्लीक(प्रायव्हेट चॅनलचे सदस्य होण्याकरिता चॅनलओनर सदस्याच्या चर्चा पानावर किंवा ईमेलवर मोबाईल न. द्या विकिपीडिया सदस्य सदस्याचे चर्चा पान तुमचा मोबाईल न.चर्चा पानावर लिहा चॅनलचे स्वरूप

[संपादन] मोबाईल लूज नेटवर्क्स

  • प्रायव्हसीच्या दृष्टीने शक्यतो स्वतःचे मोबाईल नंबर जाहीर रीत्या देण्याची विकिपीडियावर प्रथा नाही खास करून अवयस्क मूलांनी स्वतःचे दूरध्वनी क्र्.आणि मोबाईल क्र्. देण्याचे टाळावे.इतरांनी प्रत्येकी दोन व्यक्तिंचे मोबाईल क्र्. विनंती इमेल च्या माध्यमातून मिळवून् फक्त दोघा दोघांशी संपर्क ठेवला तर एक लूज नेटवर्क बनवता येईल असे वाटते.

[संपादन] प्रत्यक्ष भेटी

शहरवार आणि शक्य असेल तर महाविद्यालयवार असे ग्रूप बनवता येतील

[संपादन] विकिभेट

खाली नमूद केल्या प्रमाणे मराठी विकिपीडियाचे सदस्य श्री माधव गाडगीळ यांनी पूण्यातील मराठी विकिपीडिया सदस्यांना भेटी साठी आमंत्रीत केले आहे.

  • चर्चेचे विषय
  1. मराठी अभ्यासपरिषदेच्या शब्दकोश प्रकल्पास मराठी विक्शनरीचे सहाय्य
  2. वनस्पतीशास्त्रा संदर्भातील लेख मराठी विकिपीडियात कसे घेता येतील
  3. भविष्यातील विकिभेटीच्या शक्यतेचा आढावा घेणे
सदस्य नाव सध्याचे शहर इमेल गूगल मोबाईल चॅनेल मला अपेक्षीत वर्ष/महीना तारीख वेळ
सदस्य:mahitgar पुणे १ mahitgarऍटyahooडॉटcoडॉटin marathiwikipedia २००९ July 1 १०.३० सकाळी


[संपादन] सहभागी होऊ इच्छिणारे सदस्य

सदस्य नाव भेट क्र इमेल गूगल मोबाईल चॅनेल येताय होय/नाही/कदाचित आला होतात? होय/नाही
[[सदस्य:]] पुणे १ @ marathiwikipedia होय
[[सदस्य:]] पुणे १ @ marathiwikipedia होय
[[सदस्य:]] पुणे १ @ marathiwikipedia होय
[[सदस्य:]] पुणे १ @ marathiwikipedia होय
[[सदस्य:]] पुणे १ @ marathiwikipedia होय

[संपादन] तारीख पक्की न झालेल्या अपेक्षीत बैठका

हि यादी पुढील तारखेस अद्ययावत केली: जून २३, २००९

सदस्य नाव सध्याचे शहर इमेल गूगल मोबाईल चॅनेल मला अपेक्षीत वर्ष/महीना मला अपेक्षीत तारीख स्थळ
[[सदस्य:]] नागपूर १ @ ? ? ? ?
[[सदस्य:]] औरंगाबाद १ @ ? ? ? ?
[[सदस्य:]] नाशिक १ @ ? ? ? ?
[[सदस्य:]] कोल्हापूर १ @ ? ? ? ?
[[सदस्य:]] मुंबई १ @ ? ? ? ?