विकिपीडिया:कौल
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
- कौल मुख्यपान
- मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन
- सूचना फलक
- कौल कसा घ्यावा चर्चा
- वगळण्याकरिता नामांकन झालेले लेख
- समाज मुखपृष्ठ
- विकिमिडिया इंडिया
- याहूग्रूप मेलिंग लिस्ट mr-wiki
या पाना संबंधीच्या उपपानांचे दुवे उजवीकडील सुचालानात पहावेत. मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन मुखपृष्ठ सदर लेखासंबधीचे कौल घेतले जातात.विकिपीडिया:कौल/प्रचालक येथे प्रचालक पदाचे कौल घेतले जातात. इतर कौल येथे खाली घ्यावेत.
Use this page for proposing and conducting polls on wikipedia that affect the entire membership. The polls should have a clear, concise question and a bounded set of choices.
{{भाषांतर)) Page for conducting membership-wide polls, including administrator elections.
Examples of polls suitable for this page are -
Examples of polls unsuitable for this page are -
- Opinions on meanings of words
- Debates
To create a poll, enter the question as a second level heading using ==Short Description==. Enter your question, preferably in a single concise sentence. Then list choices that users can pick. Choices can be simple yes/no or others. When voting, use one of the choices provided as the first word of your response.
अनुक्रमणिका |
[संपादन] लघुपथ
- विकिपीडियातील विकिपीडिया प्रकल्प आणि सहाय्य लेखांची नावे खूप लांब झाली आहेत, लिहिण्यात थोडी चूक झाली तर पान शोधणे आणि लक्षात ठेवणे कठीण जाते. इंग्रजी विकिपीडियात नामविश्व wikipedia: उपसर्ग शब्द पूर्ण लिहिण्या ऐवजी केवळ wp: लिहिले तरी जमते.
इंग्रजीतील shortcut शब्दास मराठीत लघूपथ शब्दाचा उपयोग करण्यास विकिपीडिया समुदायाचा पाटींबा मागतानाच मराठीतील विकिपीडिया नामविश्वाचे लघुरूप नाव विपी (विकिपीडिया शब्दाचे लघुरूप) असावे का विप्र (विकिपीडिया प्रकल्प शब्दाचे लघुरूप) असावे या बद्दल कौल हवा आहे. mw:Manual:$wgNamespaceAliases येथे उपलब्ध सहाय्य नुसार प्रचालकांनी लघुपथ सुरूवात करऊन देण्यास सहकार्य करावे.
|
|
|
|