विकिपीडिया:Input System
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
येथील कळफलक उच्चारपद्धतीचा आहे.चालू करण्याकरता वर ईनपुट पध्दती/ देवनागरी लिहिले आहे त्याच्या डावीकडील चौकोनात टिचकी मारा अथवा Ctrl+M दाबा.
इंग्रजी कळफलकावरून मराठी उच्चाराप्रमाणे कळा दाबल्यास देवनागरी लिहिता येते. खाली संपूर्ण तक्ता दिला आहे. ही पद्धत ओंकार जोशी यांच्या गमभनवर आधारित आहे.
हाच कळफलक मराठी विकिपीडियावर वापरावा असे बंधन नाही आपण इतर आपल्या आवडीच्या मराठी यूनिकोड टायपींग पद्धतीसुद्धा वापरु शकता.
|
Wikipedia:Input System |
|
| मराठी विकिपीडियावर खालील कळा वापरून देवनागरी लिहीता येते |
|
| |
ॐ
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ऋ
ॠ
ॡ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
अँ
ऑ
ए
|
AUm
a
A = aa
i
I = ii
u
uu = U
R
Ri
Rl
e
ee = ai
o
au
aM
aH
aMM
O
E
|
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
|
ka
kha
ga
gha
Ga
ca
chha
ja
jha
Ya
Ta
Tha
Da
Dha
Na
ta
tha
da
dha
na
|
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
ळ
क्ष
त्र
ज्ञ
ॲ
|
pa
fa = pha
ba
bha
ma
ya
ra
la
va = wa
sha
shha
sa
ha
La
xa = ksha
tra
Gya/Jna
a=u9072 (DEVANAGARI LETTER CANDRA A)
|
|
|
कळफलकाबद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न
- मला हा कळफलक नको आहे, काय करू?
यासाठी [[सदस्य:<सदस्यनाव>/monobook.js]] नावाचे नवीन रिकामे पान तयार करा. <सदस्यनाव> ऐवजी तुमचे नाव वापरा.
- ऱ्य कसा लिहावा?
- r+y+a र्य
- rr+y+a ऱ्य
- y+r+a य्र
- इकडे लक्ष द्या
- छ chha
- ज्ञ Jna
- क्ष kshha किंवा xa
- ष Sh किंवा shh
[संपादन] हेसुद्धा पहा
आपण संगणकप्रणाली तज्ज्ञ असाल आणि आपल्याला मराठी विकिपीडिया सुलभीकरणा अंतर्गत येथील मराठी कळफलकाच्या सुधारणांमध्ये रस असेल, तर आपण हा तुलनात्मक कळफलक पूर्ण करण्याकरिता सहकार्य करावेत.
आपण संगणकप्रणाली तज्ज्ञ असाल आणि आपल्याला मराठी विकिपीडिया सुलभीकरणाच्या अंतर्गत येथील मराठी कळफलक सुधारणांमध्ये रस असेल तर आपण विकिपीडियावरील पुढे दिलेल्या तांत्रिरीक चर्चांत सहभागी व्हावे: चर्चा:Input System, चर्चा:Translit.js कृपया, चाचणी अभिप्रायांच्या आणि संपूर्ण सहमतीच्याआधी नवीन गोष्टींच्या अंमलबजावणीची घाई करू नका.