विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा १७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा








बोत्स्[संपादन]

FiriBot[संपादन]

Operator: Firilacroco

Automatic or Manually Assisted: Automatic

Programming Language(s): Python (using Pywikipedia framework)

Function Summary: Adds/modifies/removes interwiki links

Edit period(s) (e.g. Continuous, daily, one time run): Daily

Edit rate requested: 2-3 edits per minute

Already has a bot flag (Y/N): ro, en, fr, de, es, la, simple, uk, nn, sr, ru, bn, sv, ar, bs, lb, cs, mi, nl, sq, bg, ko, ka, tr, vec, ia, dv

Function Details: It adds/removes or modifies interwiki links and corrects double redirecting pages.

Bot status granted.
अभय नातू ०६:१३, ४ जुलै २००८ (UTC)

Idioma-bot[संपादन]

Hi, I hereby request for a bot flag for my bot User:Idioma-bot

  • Operator: Hugo.arg
  • Automatic or Manually Assisted: manualy and automatic asisted
  • Programming Language(s): Pywikipedia framework, daily svn update
  • Function Summary: interwiki
  • Already has a bot flag in: more than 70 wikipedias (en, es, hi, fr, de, ja, pl, ru...)

Thanks --Hugo.arg०९:२१, १३ फेब्रुवारी २००८ (UTC)~

Abhay Natu has granted bot status. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०६:५३, १ मे २००८ (UTC)

SpBot[संपादन]

  • Operator: de:User:Euku
  • Function: interwiki links
  • Operation: manually and automatic
  • Software: pywikipediabot framework
  • Already has bot flag on: bn, da, nap, oc and de (since 2006, with >59.000 edits), look at details
Thank you --SpBot ०७:१५, ५ मे २००८ (UTC)

Bot status granted.

अभय नातू २२:११, २८ मे २००८ (UTC)

MelancholieBot[संपादन]

  • Operator: als:User:Melancholie
  • Function: interwiki links
  • Operation: autonomous
  • Software: pywikipediabot framework
  • Already has bot flag on: 50++ wikis, see User:MelancholieBot for details, please.
Thank you --MelancholieBot २१:४२, २८ मे २००८ (UTC)

Bot status granted.

अभय नातू २२:११, २८ मे २००८ (UTC)

Bot flag request policy[संपादन]

Bonjour, I think that before asking for a bot flag, one must create a user/talk page, for the bot and for his owner. Look at FiriBot and MediaWiki default.

--Budelberger १४:४५, २७ ऑक्टोबर २००८ (UTC) ().

अशुद्ध शब्द[संपादन]

मी, मंदार सोमण, हा मराठी मुक्त कोश वाढविण्यास व मदत करण्यास तयार आहे. तो वाढावा असे मला मनापासुन वाटते. पण माझ्या काही शंका आहेत. तसेच इथे काही अशुध्द शब्द आहेत, ते शुध्द करण्यास क्रुपया मला मदत करावी.

नमस्कार मंदार,
तुम्हाला जे अशुद्ध शब्द दिसतील ते दुरुस्त करावे. जर एखादा शब्द वारंवार दिसला तर येथे टीप द्या म्हणजे एखादा सांगकाम्या वापरून तो दुरुस्त करता येईल.
अभय नातू १७:२२, १० मे २००८ (UTC)

गूगल भाषांतर वापरा[संपादन]

बीटा विकित मर्यादीत वाक्यांच्या भाषांतरणाकरिता तसेच इंग्रजी विकिपिडीयातील साच्यांचे भाषांतराकरिता मर्यादीत प्रमाणात गूगल ट्रान्स्लेटची इंग्रजी -हींदी सेवा उपयूक्त ठरू शकते.प्रयत्न करून ही सेवा अजून कोणकोणत्या गोष्टीत वापरता येईल याचा शोध घेऊन माहिती येथे द्यावी हि सर्व विकिसदस्यांना विनंती

गूगल ट्रान्सलेट

Mahitgar ०६:३०, ११ मे २००८ (UTC)

लोकसत्ता मधील लेख[संपादन]

http://www.loksatta.com/daily/20080510/ch06.htm


या शनिवारी लोकसत्ता मध्ये विकिपीडिया बद्दल लिहले गेले होते.

सर्वानी आपली मत्ते माडांवी.


-सुभाष राऊत १४:०६, ११ मे २००८ (UTC)

vikipedia Marathi is great and I wish it keeps improving. I had thought that my remark will be recorded in Marathis skript. Is it not possible? Please introduce thie faciity.. Subhash Mayekar mayekars@gmail.com

Khup Jhan

प्रचालक पदासाठी विनंती[संपादन]

मी प्रचालक पदासाठी विनंती इथे दिलेली आहे. कृपया आपले मत कळवावे.

धन्यवाद. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ११:२८, १३ मे २००८ (UTC)

दिनविशेष - मे १६[संपादन]

मे १६ चे दिनविशेष मुखपृष्ठावरील ’दिनविशेष’ चौकटीबाहेर ओसंडून गेलेले दिसताहेत. मुखपृष्ठात डायनॅमिक रिसायझिंग करता येईल का? किंवा अन्य काही पर्याय आहेत का?

--संकल्प द्रविड (चर्चा) ०६:२६, १६ मे २००८ (UTC)

या संदर्भात पूर्वीची चर्चा. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०६:४३, १६ मे २००८ (UTC)
aata te dynamic tar naahi pan tik aasave
सुभाष राऊत ११:३८, १८ मे २००८ (UTC)

नवीन प्रचालक[संपादन]

कौलपानावर तुम्ही सगळ्यांनी एकमुखाने पाठिंबा दिल्याने कौस्तुभ मराठी विकिपीडियाचे सगळ्यात नवीन प्रचालक झालेले आहेत.

अभिनंदन.

अभय नातू २१:१९, १८ मे २००८ (UTC)

कौस्तुभ, अभिनंदन! मराठी विकिपीडियाकरता तुम्ही बजावलेली कामगिरी इथून पुढेदेखील तशीच भरीव असेल अशी आशा आहे.
--संकल्प द्रविड (चर्चा) ०३:१७, २० मे २००८ (UTC)


आपण सर्वांनी मला प्रचालकपदासाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल शतश: आभार. विकिपीडिया:प्रचालक या पानावर म्हणल्याप्रमाणे हे पद अधिकार नसून जबाबदारी आहे. मी ही जबाबदारी जोवर शक्य होईल तोवर पूर्णपणे घेईनच. धन्यवाद, --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०३:४८, २० मे २००८ (UTC)

प्रचालक अधिकार रद्द करणे[संपादन]

मराठी विकिपीडियावर आजमितीस आठ प्रचालक आहेत. पैकी सगळेच कार्यरत नाहीत. यांपैकी हर्षल (सदस्य:Harshalhayat यांनी स्वतःहून प्रचालकपदाचा राजीनामा दिलेला आहे तर सदस्य:Hemanshu हे गेल्या तीन-एक वर्षांत (?!) येथे दिसलेले नाही.

या दोन प्रचालकांचे विशेष अधिकार रद्द करावे असा माझा प्रस्ताव आहे. आपले यावरील मत कौलपानावर जरुर नोंदवावे.

अभय नातू २१:३३, १८ मे २००८ (UTC)

प्रचालक अधिकार रद्द करणे - नियम[संपादन]

संकेत अंधारीकर यांनी केलेल्या पृच्छेवरुन येथे मी प्रचालकांचा अधिकार रद्द करण्याचे नियम प्रस्तावित करीत आहे. तुमचे मत कळवा. एकमत झाल्यावर हे नियम मराठी विकिपीडियाच्या नियमावलीत घातले जातील.

फारा दिवसांपूर्वी मी एक नियमावली येथे दिली होती. कदाचित जुन्या चर्चांमध्ये ती आढळेल. त्याला काहीच प्रतिसाद नाही मिळाला.

ही नियमावली मेटा वर असलेल्या नियमांनुसार होती व त्यात काही बदल मी सुचवले होती. नवीन नियमांची साधारण रुपरेषा अशी असावी.

  1. प्रचालकाने राजीनामा दिल्यास त्याने स्वतः मेटा वर आपले अधिकार रद्द करण्याची विनंती करावी.
  2. इतर वेळी --
    1. एखाद्या सदस्याचे प्रचालकपद रद्द करण्याची विनंती कोणताही नोंद केलेला सदस्य करु शकतो. यासाठी स्वतः प्रचालक असणे आवश्यक नाही.
    2. ही विनंती आधी चावडीवर करावी. तेथे चर्चा झाल्यावर काही काळाने (या साठीचे नियम - कमीत कमी दहा दिवस शिवाय शेवटच्या प्रतिसादानंतर ३ दिवस किंवा इतर प्रचालकांच्या संमतीने ३ दिवसांच्या आधी) हा प्रस्ताव कौल पानावर मांडावा.
    3. प्रस्तावकर्त्याने दाखवणे जरुरीचे आहे की संबंधित प्रचालक --
      1. सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ विकिनिद्रेत आहे.
      2. किंवा वारंवार पक्षपातीपणाने निर्णय घेत आहे व निर्णयांमागची कारणे जाहीर करीत नाही.
      3. किंवा वारंवार मुद्दामहून भांडणे वाद-विवाद उकरुन काढत आहे व अशा वादांत आपल्या प्रचालकीय अधिकारांच वापर करुन विरोधी मतप्रणालीची गळचेपी करु पहात आहे.
    4. कमीत कमी दोन आठवडे कौल घ्यावा. इतर प्रचालक किंवा प्रस्तावकर्ता ही मुदत वाढवू शकतात.
    5. कमीत कमी पाच हो (अधिकार रद्द करावे) कौल असावे. यात प्रचालकांचे कौल मोजू नयेत (प्रचालकांचा मताविषयी खाली पहा.)
    6. कौल देणार्‍यांत कमीत कमी एका प्रचालकाने हो (रद्द करावे) असा कौल दिलेला असावा.
    7. एकापेक्षा जास्त प्रचालकांनी कौल दिल्यास प्रचालकांचे बहुमत असलेला कौल घेतला जाईल.
    8. प्रचालकांचे नाही असे एकमत असल्यास त्याविरुद्ध अधिकार रद्द करता येणार नाहीत (सर्व कौल देणार्‍या प्रचालकांनी अधिकार रद्द करु नये म्हणल्यास त्यांचे मत ग्राह्य ठरेल.) प्रचालकांचे हो एकमत असल्यास इतर सदस्यांचा कौल ग्राह्य ठरेल (प्रचालकांनी अधिकार रद्द करावे म्हणले परंतु इतर सदस्यांनी नाहीचा कौल दिला तर अधिकार रद्द होणार नाहीत.)

वरील नियमांत शक्य तितके लोकशाही/बहुमताचा आदर केलेला आहे. त्याच बरोबर ठोकशाही (प्रचालकांची किंवा इतर सदस्यांची) चालणार नाही याचीही काळजी घेण्याचा प्रयत्न आहे. यात काही बदल लागतील ते इतर सदस्यांच्या मताने केले जातील.

अभय नातू १२:११, १९ मे २००८ (UTC)

Mazhe hi mat[संपादन]

नमस्कार मी इंग्रजी विकिपिडीया रेग्युलर use करतो. मराठी विकिपिडीयाचा existance मला सुखावतो. सर्व योगदात्याचे काम खरच वाखण्याजोगे आहे. मराठी माझी मात्रूभाषा आहे तरी मला मराठी विकिपिडीयापेक्षा इंग्रजी विकिपिडीया जास्त जवळ्चा वाटतो. याचे कारण लेखांची संख्या नसून मराठी विकिपिडीयाची क्लिष्टता आहे.

इंग्रजी शब्दांना प्रतिशब्द तयार करताना असे काही संस्कृत संदर्भ घेतले जातात जे सामन्य वाचकच्या सहजासहजी लक्षात येत नाहीत. इंग्रजीच्या जगक्रमणाचे रहस्य आहे ते म्हणजे त्यांची adoption system. ल़ॅटीन, फ़्रेंच, जर्मन, हिंदी अशा कितीतरी भाषांमधले शब्द त्यांनी Anglify करून इंग्रजीची व्याप्ती वाढवली. तसे मराठीतही होऊ शकते.

एक उदाहरण द्ययचे ते असे... जपानी भाषेचे. मॉर्डन जपानमधे इंग्रजीचा शिरकाव तसा नगण्यच. जपानी लोकांना याचे सर्व श्रेय जाते.परंतु त्यानी सुधा भाषेची क्लिष्टता न वाढवता जपानीफ़ाय करून इंग्रजीला प्रतिशब्द तयार केले आहेत. जसे क्रासमेतु[Craas-metu](class-mate), सोक्का[Socca]( Soccer), बीरू[Beeru](Beer)

तसेच टेबलाला आम्ही कधी मेज म्हट्ल्यचे मलातरी आठवत नाही.संस्कृतमधून प्रतिशब्द घेतल्याने कदाचित मराठी भाषा rich होईल पण वाचक-फ़्रेण्डली होईल ह्याची खात्री मला तरी नाही. कालांतराने लेखांची संख्या वाढेल. कदाचित सर्व भारतीय भाषांना मागेही टाकेल परंतु किती वाचक याचा लाभ घेतील याची शंका आहे.(सर्व संगणंक साक्षर थोडे इंग्रजी जाणतात असे गृहीत धरले तर). मिंग्लिश व इंग्रजी शब्दांचे देवनागरीकरण मराठी विकिपिडीयाचा दर्जा व experiance नक्की वर्ल्डक्लास करतील. सर्व लेखकांना मझ्या शुभेच्छा.

--Rio २२:३४, १९ मे २००८ (UTC)

जून २००८ मुखपृष्ठ सदर नामनिर्देशन[संपादन]

सर्व विकिपीडिया सदस्य,
जून महिन्याच्या मुखपृष्ठ सदरासाठी इथे आपले मत द्या.

--कौस्तुभ समुद्र (चर्चा) १३:५३, २६ मे २००८ (UTC)

एकत्रीत खाते[संपादन]

आता कुठल्याही विकिमीडिया विकिवर नवीन नोंदणी न करता प्रवेश केला जाऊ शकतो. अधिक माहितीसाठी हे पान पहा.

--कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०४:१९, २८ मे २००८ (UTC)

थर्मोडायनामिक्स साठी मराठी शब्द[संपादन]

Thermodynamicsला उष्मागतीशास्त्र असा प्रतिशब्द आहे. क.लो.अ. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ११:३५, ३० मे २००८ (UTC)

I dont think that उष्मागतीशास्त्र‎ is a equivalent word for thermo. Dynamics in thermodynamics doesnt reperesent speed ... but
power. I personally feel we should be redirecting marathi name to english rather than otherway.
Maihudon १२:१५, ३० मे २००८ (UTC)
अजून एक शब्द वापरल्याचे स्मरते - ’उष्मागतिकी’ .. बहुधा मोहन आपटे/निरंजन घाटे/नारळीकर या लेखकांच्या वैज्ञानिक साहित्यात वाचला आहे.
--संकल्प द्रविड (चर्चा) ०५:३२, ५ जून २००८ (UTC)

’उष्मागतिकी’ seems to be hindi word, see google search. Regards, --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०८:२७, ५ जून २००८ (UTC)


तापवैज्ञिकी[संपादन]

I am not questioning the reference you had provided neither i have that much understanding of language. but for me taking it literaly,

तापवैज्ञिकी - Thermal engineering.

Maihudon १२:४५, ३० मे २००८ (UTC)

I agree with Don. तापवैज्ञिकी or तापविज्ञान is more thermal engineering.
@Don: Definition of Thermodynamics given here states Thermodynamics (from the Greek θερμη, therme, meaning "heat"[1] and δυναμις, dunamis, meaning "power") is a branch of physics and of chemistry that studies the effects of changes in temperature, pressure, and volume on physical systems at the macroscopic scale by analyzing the collective motion of their particles using statistics.[2][3] Roughly, heat means "energy in transit" and dynamics relates to "movement"; thus, in essence thermodynamics studies the movement of energy and how energy instills movement. . So उष्मागतीशास्त्र is fine in Marathi.
Regards, --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १३:०८, ३० मे २००८ (UTC)
  • I agree with Kaustubh. The word "-dynamics" is always associated with study of object in motion. ex. - electrodynamics (study of movement of electric charge), hydrodynamics (study of object passing through liquid), aerodynamics (study of object passing through gas) etc.

Hence उष्मागतीशास्त्र is appropriate for thermodynamics

संकेत अंधारीकर १४:५८, ३० मे २००८ (UTC)

Guys,
Put this on चावडी and ask for input from other contributors.
Don is correct in that dynamics in thermodynamics does not represent speed, as the गती in उष्मागतीशास्त्र seems to imply.
What would be marathi transaltion of dynamic as a विशेषण?
Also, I urge you to not insist on a complex Sanskrit-derived word if a simpler alternative emerges. The simpler we keep our language, easier it is for a reader to connect with the subject matter.
अभय नातू १५:२७, ३० मे २००८ (UTC)

उष्मागतीशास्त्र[संपादन]

I have a point regarding use of उष्मागतीशास्त्र for thermodynamics. If उष्मागतीशास्त्र is used for Thermodynamics then what will you use for Heat Transfer. I personally think that उष्मागतीशास्त्र closely refers to Heat Transfer. उष्मा for Heat गती for Transfer

Maihudon १७:३५, ३० मे २००८ (UTC)

  • Heat Transfer यासाठी उष्णतेचे स्थानांतरण किंवा उष्मास्थानांतरण हे शब्दप्रयोग वापरता येतील.

The word "-dynamics" itself does not imply motion but it represents study of an object which is in motion, it’s characteristics and effects on surrounding while in motion. Heat by definition in statistical thermodynamics is nothing but “energy generated by particles of matter due to their oscillatory movement” hence the name is Thermodynamics. Please do not confuse ‘transfer’ with ‘motion’ or ‘speed’. Also transfer & study of transfer (dynamics) are two different things.

संकेत अंधारीकर १८:३३, ३० मे २००८ (UTC)

I am not sure what we are discussing here. As far as I am concerned the most important basic thermodynamic property is entropy even the guiding first law of thermodynamics deals with energy conservation. So all I want to know is when we say उष्मा its heat or energy.

So I think at this stage we are stuck at Thermo ...... to be followed by dynamics.

Maihudon २०:५३, ३० मे २००८ (UTC)

One more thing I would like to bring your attention to: The definition on en:wiktionary here states (physics) The science of the conversions between heat and other forms of energy. So it is appropriate to use word उष्मा in this context. Regards, --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०३:४५, ३१ मे २००८ (UTC)
I think we are dealing with energy conservation in process/system. So my question is whether it is उष्मा or उर्जा .

Maihudon ०६:४२, ३१ मे २००८ (UTC)

उष्मगतीशीलता - सुभाष राऊत १४:३१, ४ जून २००८ (UTC)

दुर्गाबाई भागवत[संपादन]

मी नुकताच दुर्गा भागवत यांच्याबद्दल लेख लिहायला घेतला आहे. तरी दुर्गाबाई भागवत या नावाच्या आधीच्या लेखाबाबत योग्य ती कारवाई करावी. सौरभदा १२:१६, २ जून २००८ (UTC)

दुर्गाबाई भागवत‎ --> दुर्गा भागवत कडे पुनर्निर्देशित केले. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १४:३९, २ जून २००८ (UTC)

प्रचालक अधिकार रद्द करणे[संपादन]

आधी झालेल्या चर्चेप्रमाणे मी सदस्य:Hemanshu यांचे प्रचालक अधिकार रद्द करण्याबाबतची विनंती इथे केलेली आहे. तरी सर्व सदस्यांनी आपली मते इथे मांडावी ही नम्र विनंती. क.लो.अ. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०६:२२, ३ जून २००८ (UTC)

सदस्य:Hemanshu यांचे प्रचालक अधिकार रद्द केले गेलेले आहेत. धन्यवाद कौस्तुभ.
अभय नातू १०:३७, ३ जून २००८ (UTC)

at some places it is →फ्रान्स while at some places it is → फ्रांस.

what is correct name ... Maihudon ०८:०२, ६ जून २००८ (UTC)

फ्रान्स हे बरोबर आहे. मूळ उच्चाराच्या जवळ जाणारे नाव. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०९:१९, १० जून २००८ (UTC)

फ्रांस हे मूळ उच्चाराच्या जास्त जवळ आहे. French: [fʁɑ̃s]) in इंग्लिश विकिपीडियावरील फ्रांसबद्दलचा लेख
अभय नातू ०३:२७, ११ जून २००८ (UTC)

स्थानिक भाषांप्रमाणे उच्चार आपण त्या देशांच्या लेखात नमूद करतोच. परंतु आजवर नेहेमीच्या मराठीत लिखाणामध्ये (वृत्तपत्रे, साहित्य इत्यादी) जे बहुतांशी वापरतात तेच आपणपण वापरावे असे वाटते. म्हणून फ्रान्स असा वापर व्हावा असे वाटते. अजयबिडवे ०९:४४, ११ जून २००८ (UTC)

चुकीचे असले तरीही? :-) पूर्वापारपासून होत राहिलेल्या चुका (केवळ त्या कारणाकरता) पुढेही करीत रहावे असे मला वाटत नाही.
असो, फ्रान्स असे लिहिण्यास माझी हरकत नाही पण तो मूळ उच्चार नाही हे नमूद करावेसे वाटते.
अभय नातू १५:३८, ११ जून २००८ (UTC)
Please do refer शुद्धलेखनाचे नियम फ्रांस seems to be correct as per मराठी साहित्य महामंडळाने पुरस्कृत केलेल्या मराठी लेखनविषयक नियम
Mahitgar १६:०४, १२ जून २००८ (UTC)

लैंगिक आरोग्य दालन आणि प्रकल्प[संपादन]

मादीची जननेंद्रिये हा लेख इंग्रजी विकिपीडियावरून लोकसंख्या शिक्षण संबधीच्या लैंगिक आरोग्य दालन आणि प्रकल्प विषयाशी संबधीत असून त्याचा उद्देश विश्वकोशिय स्वरूपात केवळ दर्जेदार लैंगिक शिक्षण उपलब्ध करणे एवढाच आहे. त्यामुळे नोंदीकृत सदस्यांच्याच संपादना करता हा सुरक्षित करावा अशी प्रचालकांना विनंती केली आहे.इतर सर्व सदस्यांना या लेखाचे नाव मादीची जननेंद्रिये असेच असूद्यावे मानवी स्त्रीची जननेंद्रिये असे असावे का मानवी मादीची जननेंद्रिये असे असावे याबद्दल चर्चा पानावर आपले मत नोंदवावे,तसेच यालेखात बरेच नवे पारिभाषिक शब्द वापरलेले आढळतील त्यापेक्षा अधिक चांगले चपखल[मराठी शब्द सुचवा]अथवा सुयोग्य बदल करा. शलाका १५:२५, २१ जून २००८ (UTC)

Female reproductive system (human) अशा नावाच्या इंग्रजीतील लेखात जे चित्र दिले आहे तसे रेखाचित्र द्यायला हवे होते. मराठी विकिवर पोर्न पेज येऊ दिले व इतकेच नव्हे तर भविष्यात ते सहजी बदलू नये म्हणून सुरक्षित केले गेले आहे. हे जर अभय नातू यांनी केले असेल तर मेहेरबानी करून आपण पायउतार व्हावे. इंग्रजी भाषेतील विकीने खूप मोठा टप्पा गाठला आहे. त्यात आहे मग मराठीत "दर्जेदार लैंगिक शिक्षण उपलब्ध" का करून देऊ नये? हा शंतनू संकुचित विचारांचा असावा (पुढे जमल्यास जातीवाचक वा ईतर उल्लेख) अशा हायकोर्ट स्टाईलचे वादविवाद न करता एक सामान्य विकिपीडियन या नात्याने मी अभय नातूंच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. ---Shantanuo १६:०६, ३ जुलै २००८ (UTC)

इंग्रजीतील लेखात जे चित्र दिले आहे तसे रेखाचित्र द्यायला हवे होते That is the only relevant part of your comment. Rest is drivel.
Since you attack me personallly, let me respond.
The page was restricted to logged in users. Blocked only to anonymous users. I have reversed it. If you'd like to edit it anonymously, you are now allowed to do so.
Why do you think I'd use "जातीवाचक वा ईतर उल्लेख"? Has there been a precedent? If you have a problem with a page or content, voice it. I see no relevance in asking for my resignation.
You have a problem with one anonymous block I put in, at the original contributor's request. That prompts you to ask for me to step down? What kind of asinine reasoning is that? Or do you have something personal against me?
In fact, I could be as asinine and ask for you to leave since you are not a major contributor and looking to cause trouble. I will not, because I believe you have as much to contribute to this cause as any other member. I wish and hope that you will contribute and engage in relevant discussion rather than engaging in ad hominem attacks.
अभय नातू १६:१४, ३ जुलै २००८ (UTC)
p.s. Add your reasoning for removing the article in question at it's talk page.

"दर्जेदार लैंगिक शिक्षण" व पोर्न यातील फरक न कळणाऱ्या व्यक्तिला मराठी विकीचे सर्वात मोठ्या अधिकार अधिकाराचे पद मिळू नये असे मला वाटते. आपण नेहमीप्रमाणे केलेल्या बालिश युक्तिवादाचे मला अजिबात आश्चर्य वाटलेले नाही. मराठी विकी ही आपली व्यक्तिगत मालमत्ता असल्याप्रमाणे आपले वागणे / बोलणे आहे. मी आपण सांगितल्याप्रमाणे काही योगदान करणार नाही. स्वतःच्या अधिकाराचा वापर करून माझे प्राथमिक सदस्यत्व मात्र रद्द करू नये अशी मी आपल्याला विनंती करीत आहे. भविष्यात योग्य वेळ आल्यावर मी मला जमेल तशी मदत करण्यास परत सुरुवात करीन.

---Shantanuo १७:३५, ३ जुलै २००८ (UTC)

"दर्जेदार लैंगिक शिक्षण" व पोर्न यातील फरक न कळणाऱ्या व्यक्तिला मराठी....
Dear Shantanu, if you are so sure about the distinction, why don't you educate the rest of us? Instead of saying I am at fault for not understanding the difference, please do tell.
मराठी विकी ही आपली व्यक्तिगत मालमत्ता असल्याप्रमाणे आपले वागणे / बोलणे आहे.
I am a sysop here, not the owner. I don't own every page that is written here. In fact, YOU are the one implying that. You hold me personally responsible for the article in question!! And then you go on to say that I act as if I own this thing!!!! To top it off, you accuse me of childish arguments....Hello Mr. Pot, meet Ms Kettle....LOL
The fact that the page exists is not my fault (or credit to me.) If you do not like it, remove it, after presenting your POV on the talk page as to why it should be removed. I did not create this article. I did not contribute to it, apart from blocking anonymous edits. There are 5 other admins on Marathi wiki. Why are you focused on me? Do you think other admins have the same responsibility as I do? Or, I ask again - do you have a personal issue with me?
मी आपण सांगितल्याप्रमाणे काही योगदान करणार नाही.
I requested you to contribute. Do not twist my words.
स्वतःच्या अधिकाराचा वापर करून माझे प्राथमिक सदस्यत्व मात्र रद्द करू नये अशी मी आपल्याला विनंती करीत आहे.
I have not blocked users except in extreme cases. In fact, I can not remember blocking a single user in my 2-3 years as a user and sysop.
I have seen some quality contribution from you and hope you will not get carried away in arguments and continue to add content. If you choose to leave, it's your prerogative.
You will not be banned unless you engage in vandalism, pick out pointless verbal battles or violate Wikipedia policy. If you have a problem, there are established procedures of resolving them. Starting facetious arguments will get you nowhere and waste everyone's time.
Since you take exception to the article in question, I invite you to present your point of view on the talk page of that article. I have already initiated the discussion.
अभय नातू

शंतनु ओक या सदस्याच्या मागणीनुसार वरील लेखातील चित्रे तात्पुरती गुप्त केलेली आहेत. एकमत झाल्यास ती कायमची काढून टाकण्यात येतील. याबद्दल आपली मते त्या लेखाच्या चर्चा पानावर नोंदवावी.

येथे नुसतीच चर्चा व आरोप-प्रत्यारोप, राजीनाम्याच्या मागण्या, हक्काधिकार-भंग सूचना, वकिली (हेवे)दावे करण्यापेक्षा विकिपीडियावर काहीतरी करुनही दाखवा.

अभय नातू ०२:४२, ४ जुलै २००८ (UTC)

This discussion became very interesting since I observed the member who had initiated abov discussion had nothing to do with the mentioned topic but he wanted to express his displasure against most efficient and devoted marathi wiki member/admin since there are 5/6 admins and he targeted only one admin. I was looking at shantanuo's contributions, only 96 edits in 4 years. May be he is unaware of wikipedia working. Maihudon ०३:५०, ४ जुलै २००८ (UTC)

विकिपीडियन मित्रहो,
याबाबतीत येथे व इतरत्र तुम्ही दाखवलेल्या समतोल विचारसरणीबद्दल तुमचे अभिनंदन व आभार.
माझ्यावर तुम्ही दाखवलेल्या विश्वासामुळे माझी निष्ठा व उत्साह द्विगुणित झाले आहेत.
अभय नातू १७:२३, ५ जुलै २००८ (UTC)

प्रताधिकारित चित्रे, मजकूर[संपादन]

मराठी विकिकरांनो
मराठी विकिपीडियावर सध्या असलेल्या चित्रांचे वर्गीकरण आजवर फारसे झालेले नाही. परंतु माझ्या निरीक्षणानुसार/अंदाजानुसार त्यात प्रताधिकारित चित्रांची संख्या मोठी आहे. त्यातील अगदी मोजकी चित्रे त्या-त्या चित्रांच्या प्रताधिकारी मालकाच्या पूर्वपरवानगीने (व आवश्यक ती प्रताधिकार माहिती लिहून) चढवली आहेत. बाकीच्या चित्रांमधील बर्‍याच चित्रांना अशी परवानगी घेतल्याचे समर्थन नाही आहे. तसेच, सध्या त्यातील काही चित्रांवर {{प्रताधिकारित संचिका}} हा साचा वापरला गेला आहे.. ज्यात Fair use तत्त्वाचा उल्लेख आहे. परंतु Fair use तत्त्व एखाद्या चित्राबाबत कसे पाळले गेले आहे याचे काहीही समर्थन लिहिले गेलेले नाही. एकंदरीत सध्याची चित्रांबद्दलची आणि त्यांच्या प्रताधिकाराबद्दलची परिस्थिती खूप विस्कळीत आहे.
कविता, लेख वगैरे प्रताधिकारित मजकुराबद्दल आपण असा मजकूर उडवून लावण्याचे धोरण अलिखित संकेतांनुसार पाळत आहोत(किंवा पाळायचा प्रयत्न करत आहोत असे म्हणणे योग्य.. कारण काही ठिकाणी अजूनदेखील प्रताधिकारित मजकूर, कविता शिल्लक असल्याचे आढळते.). परंतु त्याबाबतही आपले अधिकृत दस्तऐवजीकरण उपलब्ध नाही. वास्तविकतः इंग्लिश विकिपीडियांसारख्या परिपक्व विकिपीडियांवर त्यांची-त्यांची स्वतःची धोरणे अधिकृतरित्या ’सहाय्य पाने’ म्हणून लिहिली गेली आहेत. तसे मराठी विकिपीडियावर अजून तरी काही नाही.

यावर प्राधान्यक्रम ठरवून आपल्याला काही काम करता येईल का?

--संकल्प द्रविड (चर्चा) ०२:१५, १० जुलै २००८ (UTC)

स्थांतरीत चर्चा[संपादन]

about the modifications[संपादन]

In respect to get the actual ,recent ,and important information about Satara We kindly want to give suggetion that update data quarterly or as possible as,for the outsiders from Satara people.

Otherwise analysis and designing of website very best.we thanking ou and congragulates you for your effort.

Satara Cityzon Prashant