विकिपीडिया:चावडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

(विकिपीडिआ:चावडी या पानावरून पुनर्निर्देशित)
चावडी (सुचालन)

विकिपीडिया:चावडी(चालू)
Archives Dated↓
विदागार दिनानुक्रम↓

इ.स. २००६ मधील चर्चा
इ.स. २००७ मधील चर्चा
इ.स. २००८ मधील चर्चा
इ.स. २००९ मधील चर्चा
मदतकेंद्र,स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,चावडी/प्रबंधकांना निवेदन,कळपट हवा

विकिपीडिआ:चावडी/प्रगती(चालू)
Archives Dated↓
विदागार दिनानुक्रम↓

1) जानेवारी २८,इ.स्.२००६
2) जून १२,इ.स.२००६
3) ऑगस्ट ५,इ.स. २००६
4) ऑगस्ट २७,इ.स. २००६
5) ऑक्टोबर १३,इ.स. २००६
6) नोव्हेंबर २४,इ.स. २००६
7) जानेवारी २२,इ.स. २००७
8) ऑगस्ट ८,इ.स. २००८


चावडी/कालगणना :

चावडी/कालगणना

चावडी/लोगो,लेखन

चावडी/लोगो,लेखन

मराठी विक्शनरी सहप्रकल्प

विक्शनरी:चावडी

मराठी विकिस्रोत सहप्रकल्प

प्रस्तावित प्रकल्प

मराठी विकिविद्यापीठ सहप्रकल्प
मराठी विकिबुक्स सहप्रकल्प

विकिबुक्स चावडी

मराठी विकिक्वोट्स सहप्रकल्प

विकिक्वोट्स चावडी

मराठी विकिकॉमन्स सहप्रकल्प

Talk:मुखपृष्ठ

मराठी विकिन्युज सहप्रकल्प

प्रस्तावित प्रकल्प

इंग्लिश भाषेतील सहप्रकल्प

Talk:विकिप्रॉजेक्ट महाराष्ट्र

हिंदी भाषेतील सहप्रकल्प

हिंदी भाषेतील सहप्रकल्प

नेपाल भाषेतील सहप्रकल्प

देवनागरी टेम्प्लेट परियोजना

संस्कृत भाषेतील सहप्रकल्प

संस्कृत भाषेतील सहप्रकल्प

मराठी विकिमिडिया सहप्रकल्प

मराठी विकिमीडीया प्रसिद्धी प्रकल्प

इतर मीडियाविकि सहप्रकल्प

दक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प


अनुक्रमणिका

[संपादन] हे अवश्य पहा

नवीन मत नोंदविण्यासाठी शेजारील
कळीवर टिचकी द्या.
(पृष्ठपेटीमध्ये बदल करू नका)
      

[संपादन] सहाय्य हवे

विकिमीडिया कॉमन्सवर येथे संचिका चढवणे करिताचे सहाय्य पान मराठीत भाषांतरित केले आहे. प्राधान्याने या पानातील भाषांतर,दुवे तपासण्यात जर जमले तर दुवे ज्या पानांपर्यंत पोहोचतात त्या पानांचे भाषांतर करण्यात सहाय्य्य हवे आहे.

त्याच प्रमाणे विकिमीडिया कॉमन्स येथील मराठी मुख्पृष्ठावरून विकिमीडिया कॉमन्स च्या सुचालन खिडकीत मराठी सुचना व संचिका चढवा अथवा upload दुव्याने Commons:Commons:Upload/mr हे मराठी अपलोड पान डिफॉल्टने येईल असे इतर जाणकार सदस्या क्डून सहाय्य हवे आहे.

मराठी विकिपीडियाच्या प्रचालकांना विशेष:संचिका चढवा येथे सदस्यांनी संचिका प्राधान्याने विकिमीडिया कॉमन्स येथे चढवण्यास प्राथमिकता द्यावी. विकिमीडिया कॉमन्सवरील संचिका मराठी विकिपीडियात व इतर सहप्रकल्पात वापरणे सोईचे जाते अशी सुचना लावावी अशी विनंती आहे. Mahitgar ०८:३३, २ जून २००९ (UTC)

[संपादन] तातडीची शुद्धलेखन तपासणी सहाय्य हवे

ट्रान्सलेट विकिवर :special:magic words जादुई शब्द माझे तेथील योगदान मधील मराठी भाषांतराची तातडीने शुद्धलेखन तपासणी आणि आवश्यकतेथे दुरूस्ती करून हवी आहे. विकिपीडीया:जादुई शब्द धन्यवाद Mahitgar ११:०८, ७ जून २००९ (UTC)


[संपादन] बगझीलावरील तांत्रीक चर्चेत सहाय्य हवे

बगझीलावर मी केलेली खालील विनंतीवर तांत्रीक स्वरूपाच्या शंका उपस्थित केली गेलेली दिसते (जेथून माझ्या संगणक प्रणाली विषयीच्या माहितीची सीमा संपते). त्यात सक्रीय सहभाग घेऊन आपले मत नोंदवावे ही नम्र विनंती

Undersigned would like to localise <ref> </ref> and <references/> tags for Marathi language wiki projects <ref> </ref> to <संदर्भ> </संदर्भ> and <references/> to <संदर्भ/>

(Translate wiki informed that it is not possible in translatewiki) Please do help

Thanks and Regards Mahitgar

I think the experts are saying converting the tags to native character-set (unicode in case of Marathi) is not possible, or if forced, may break other sites that source from Wikipedia.
I tend to believe them, though I will look up the relevant documents (w3c specs, etc.) to confirm it.
अभय नातू २१:३२, ८ जून २००९ (UTC)

[संपादन] महत्वाची सूचना

कृपया सोपे भाषांतर करण्यात सहाय्य करा

[संपादन] विकिभेट

खाली नमूद केल्या प्रमाणे मराठी विकिपीडियाचे सदस्य श्री माधव गाडगीळ यांनी पूण्यातील मराठी विकिपीडिया सदस्यांना भेटी साठी आमंत्रीत केले आहे.

  • तारीख १ जुलै २००९,बुधवार सकाळी ठिक १०.३०
  • स्थळ: आघारकर रिसर्च संस्था गूगल मॅप
  • पत्ता: आघारकर रिसर्च संस्था,जी.जी.आगरकर पथ BMCC road,Off Bhanadarakar Road,Pune 411004.
  • तुमच्या उपस्थिती बद्दलविकिपीडिया चर्चा:विकिभेट#विकिभेट किंवा याहू ग्रूप mr-wiki RSVP Application येथे कळवा शक्य तोवर तुमचे मोबाईल न. उपलब्ध करावेत. प्लान मध्ये काही बदल झाल्यास कळवणे सोपे जाईल.
  • चर्चेचे विषय
  1. मराठी अभ्यासपरिषदेच्या शब्दकोश प्रकल्पास मराठी विक्शनरीचे सहाय्य
  2. वनस्पतीशास्त्रा संदर्भातील लेख मराठी विकिपीडियात कसे घेता येतील
  3. भविष्यातील विकिभेटीच्या शक्यतेचा आढावा घेणे
सदस्य नाव सध्याचे शहर इमेल गूगल मोबाईल चॅनेल मला अपेक्षीत वर्ष/महीना तारीख वेळ
सदस्य:mahitgar पुणे १ mahitgar@yahoo.co.in marathiwikipedia २००९ July 1 १०.३० सकाळी

[संपादन] गूगल एसएमएस चॅनल

क्र. चॅनलचे नाव प्रायव्हेट/पब्लीक(प्रायव्हेट चॅनलचे सदस्य होण्याकरिता चॅनलओनर सदस्याच्या चर्चा पानावर किंवा ईमेलवर मोबाईल न. द्या विकिपीडिया सदस्य सदस्याचे चर्चा पान तुमचा मोबाईल न.चर्चा पानावर लिहा चॅनलचे स्वरूप
MarathiWikipedian प्रायव्हेट(प्रायोगिक), सदस्य:Mahitgar सदस्य चर्चा:Mahitgar एस एम एस कोणताही चॅनल सबस्क्रायबर पाठवू शकतो.
चॅनलचे नाव प्रायव्हेट/पब्लीक(प्रायव्हेट चॅनलचे सदस्य होण्याकरिता चॅनलओनर सदस्याच्या चर्चा पानावर किंवा ईमेलवर मोबाईल न. द्या विकिपीडिया सदस्य सदस्याचे चर्चा पान तुमचा मोबाईल न.चर्चा पानावर लिहा चॅनलचे स्वरूप

[संपादन] चिवडा

भारताचे राष्ट्रीय खाद्य निवडण्यासाठी जनमत घेतले तर चिवडा / फोडणीची पोळी या पदार्थास महाराष्ट्रातुन सुमारे ८० ते ८५ टक्के मतदान होइल अशी मला आशा आहे. इतरांचे मत काय आहे?


[संपादन] =अकोला महाराश्त्र

इ अम् मरथि स्पेअकेर् इन् महरश्र्त आय् अम् तिच‍र् इन् महरश्त्र. आय् वन्त् तु सेर्वे यु बअय् तिचिग् मरअथि फ्री इन् मौरिशस्. इ नीद् चान्स् तु सेर्वे. माय् नो.००९१ ९४२३६५७८२०. .

[संपादन] difficult marathi words

Is it necessory to translate each n every thing in such a difficult marathi ? e.g लिहीण्यासाठी डावीकडील डबीत टिचकवा cannt it be simple and translated in day to day language

येथे सर्वजण हौशी भाषांतरकर्ते असतात.आपल्याला काही मराठी शब्द कठीण वाटले तर सोपे [मराठी शब्द सुचवा] व मराठी विकिपीडियाला सहकार्य करा.आपण मराठी भाषिक असूनही शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाल्यामुळे मराठी शब्द कठीण भासत असतील तर Support requirements of people using Marathi as Second Language येथे आपल्या करिता अधिक माहिती उपलब्ध असू शकते.

Mahitgar ११:०२, २ जुलै २००९ (UTC)

[संपादन] जोवाल

मेघालयातील जोवाल हे नाव चुकीचे आहे बरोबर नाव जोवाई असे आहे. मी त्या गावाला गेलो होतो एप्रील २००९ मधे. योग्य तो बदल करावा.

विश्वास कल्याणकर

चित्र:yes.png
अभय नातू १५:२५, २९ जून २००९ (UTC)

[संपादन] केदार जोशी??

केदार जोशी या नावाने मराठी आणि इंग्रजी विकिपीडियात देखिल लेख आहे. केदार जोशी या नावाचा मला परिचय नाही कदाचित माझे तत्वज्ञानाबद्दलचे वाचन कमी असेल पण जाणकारांनी संबधीत संदर्भ तपासून घ्यावेत असे वाटते. Mahitgar १३:२२, ६ जुलै २००९ (UTC)

[संपादन] फायरफॉक्समध्ये शुद्धलेखन चिकित्सा

फायरफॉक्समध्ये शुद्धलेखन कसे तपासायचे ते पाहूया. फायरफॉक्स वापरत असाल तर खालील पानावर जाऊन मराठी डिक्शनरीचे एड-ओन जोडून घ्या. इंटरनेट एक्स्पोअर वापरणाऱ्यांसाठी अशी सुविधा आहे की नाही ते मला माहीत नाही. https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/12797/

फायरफॉक्स पुन्हा सुरू करा. आता चुकीचे मराठी शब्द लाल रंगात दिसू लागतील. त्या शब्दांवर राईट क्लिक करून योग्य शब्द निवडता येईल. उजवी क्लिक करून "चेक स्पेलिंग" च्या पुढ्यात बरोबरची खूण दिसते आहे याची खात्री करून घ्या. तसेच लॅग्वेजेस या पर्यायात आता मराठी दिसू लागले पाहिजे आणि त्या पर्यायावर क्लिक केली की त्याच्यापुढे बरोबरची खूण येईल.

एखादा शब्द बरोबर असून लाल रंगात अधोरेखित होत असेल तर तो शब्द आपण आपल्या व्यक्तिगत संग्रहात "ऍड टू डिक्शनरी" हा पर्याय वापरून जमा करून ठेवू शकता. डिक्शनरीने चुकीचा शब्द सुचविला तर त्याचा अर्थ मूळ स्रोत सुधारायला हवा.या दुव्यावर कोणता शब्द डिक्शनरीत नको ते नोंदवा म्हणजे पुढील आवृत्तीत सुधारणा करता येईल.सध्याच्या आवृत्तीत सुधारणेस बराच वाव आहे याची नोंद घ्यावी.

(वरील मजकुराची शुद्धलेखन चिकित्सा फायरफॉक्स मधील हेच एक्श्टिंशन वापरून केलेली आहे.)[१]

  1. [१]सदस्य:शंतनुओक

Mahitgar १४:०५, ६ जुलै २००९ (UTC)

[संपादन] विस्तार

साचा विस्तार काही लेखात व्यवस्थित दिसत नाही आहे. उदा.वटवृक्ष कृपया जाणकारांनी पहावे.61.17.200.78 १४:२८, ७ जुलै २००९ (UTC)

साचा:विस्तारविनंती हा लेखाच्या सुरूवातीला ठेवल्यास व्यवस्थित दिसतो. जर तो चित्रांनंतर लगेच वापरला तर मोडलेला दिसतो. - कोल्हापुरी ०४:५९, ८ जुलै २००९ (UTC)
वैयक्‍तिक साधने
इतर भाषांमध्ये