विंडोज एरो
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| विकासक | मायक्रोसॉफ्ट |
|---|---|
| संगणक प्रणाली | विंडोज व्हिस्टा, विंडोज ७, विंडोज ८ |
| सॉफ्टवेअरचा प्रकार | Desktop environment |
| परवाना | EULA |
| संकेतस्थळ | विंडोज ७ एरो |
विंडोज एरो हा graphical user interface[मराठी शब्द सुचवा] आणि विंडोज व्हिस्टा आणि विंडोज ७ मधील मूळ थीम आहे. एरो हे नाव Authentic, Energetic, Reflective and Open (सच्चे, शक्तीशाली, प्रतिबिंबित (?), आणि मोकळे) याचे लघुरूप आहे.[१]
एरोद्वारे मायक्रोसॉफ्टने विविध नवीन इफेक्ट्स विंडोज मधे आणले. उदा. नवीन पारदर्शिता / अर्धपारदर्शिता, लाईव्ह दृश्ये इ.
संदर्भ [संपादन]
- ↑ The Sounds of Windows Vista. Microsoft.
बाह्य दुवे [संपादन]
- Windows Vista Aero User Experience
- 64 MB RAM supports Aero with up to 1,310,720 total pixels (1280 × 1024) but is not Premium Ready
- Microsoft Security Advisory (2028859), Vulnerability in Canonical Display Driver Could Allow Remote Code Execution