विंडोज एक्सप्लोरर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विंडोज एक्सप्लोरर हे विंडोज या संगणक प्रणाली मध्ये वापरले जाणारे एक साधन आहे. याचा उपयोग विवीध प्रकारे होतो. जसे की संचिका पाहणे, हलवणे इत्यादी.

विंडोज एक्सप्लोरर मध्ये वापरल्या जाणाऱ्या युक्त्या[संपादन]

END : चालू प्रोग्रामच्या खाली जाण्यासाठी HOME : चालू प्रोग्रामच्या वर जाण्यासाठी NUM LOCK + Asterisk sign (*) : चालू फोल्डर मधिल सर्व सबफोल्डर उघडण्यासाठी NUM LOCK + Plus sign (+) : चालू फोल्डर मधिल सबफोल्डर बघण्यासाठी NUM LOCK + Minus sign (-) : चालू फोल्डरला बंद करण्यासाठी LEFT ARROW : चालू फोल्डरला उघडण्यासाठी RIGHT ARROW : चालू फोल्डरला बंद करण्यासाठी


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.