वसंत पुरुषोत्तम काळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वसंत पुरुषोत्तम काळे
चित्र:वसंत पुरुषोत्तम काळे
पूर्ण नाव वसंत पुरुषोत्तम काळे
टोपणनाव वपु
जन्म मार्च २५, इ.स. १९३३
मृत्यू जून २६, इ.स. २००१
मुंबई, महाराष्ट्र, भारत
कार्यक्षेत्र स्थापत्यशास्त्र, साहित्य
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा मराठी
साहित्यप्रकार कथा
कादंबरी
कथाकथन
प्रसिद्ध साहित्यकृती ही वाट एकटीची, पार्टनर
प्रभाव ओशो रजनीश
पुरस्कार पु.भा. भावे
वडील पुरुषोत्तम काळे

वसंत पुरुषोत्तम काळे, अर्थात व.पु. काळे, (मार्च २५, इ.स. १९३३ - जून २६, इ.स. २००१; मुंबई, महाराष्ट्र) हे मराठी भाषेतील लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार होते.

जीवन[संपादन]

वसंत पुरुषोत्तम काळे पेशाने वास्तुविशारद [श १] होते.

जून २६, इ.स. २००१ रोजी हृदयक्रिया बंद पडून त्यांचे निधन झाले.

प्रकाशित साहित्य[संपादन]


साहित्यकृतीचे नाव प्रकाशनवर्ष (इ.स.) साहित्यप्रकार प्रकाशक
आपण सारे अर्जुन वैचारिक
इन्टिमेट कथासंग्रह
ऐक सखे कथासंग्रह
कथा कथनाची कथा ललित
कर्मचारी कथासंग्रह
का रे भुललासी कथासंग्रह
काही खरं काही खोटं कथासंग्रह
गुलमोहर कथासंग्रह
गोष्ट हातातली होती! कथासंग्रह
घर हलवलेली माणसे कथासंग्रह
चिअर्स व्यक्तिचित्र
ठिकरी कादंबरी
तप्तपदी कथासंग्रह
तू भ्रमत आहासी वाया कादंबरी
दुनिया तुला विसरेल ललित
दोस्त कथासंग्रह
निमित्त ललित
पाणपोई ललित
पार्टनर कादंबरी
प्रेममयी ललित(?)
प्लेझर बाँक्स भाग १ आणि २ पत्रसंग्रह
फॅन्टसी - एक प्रेयसी ललित
बाई, बायको आणि कॅलेंड‍र कथासंग्रह
भुलभुलैय्या कथासंग्रह
महोत्सव कथासंग्रह
माझं माझ्यापाशी? ललित
माणसं व्यक्तिचित्र
मायाबझार कथासंग्रह
मी माणूस शोधतोय कथासंग्रह
मोडेन पण वाकणार नाही कथासंग्रह
रंगपंचमी ललित
रंग मनाचे कथासंग्रह
लोंबकळणारी माणसं कथासंग्रह
वन फॉर द रोड कथासंग्रह
वलय कथासंग्रह
वपु ८५ कथासंग्रह
वपुर्झा ललित
वपुर्वाई कथासंग्रह
सखी कथासंग्रह
स्वर कथासंग्रह
संवादिनी कथासंग्रह
सांगे वडिलांची कीर्ती व्यक्तिचित्र
ही वाट एकटीची कादंबरी
हुंकार कथासंग्रह
तप्तपदी कादंबरी(?)

पुरस्कार व सन्मान[संपादन]

वपुंना महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान, ‘पु.भा.भावे’ पुरस्कार, फाय फाउंडेशनाचा पुरस्कार आणि अमेरिकेत भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले गेले.

पारिभाषिक शब्द[संपादन]

  1. वास्तुविशारद (इंग्लिश: Architect, आर्किटेक्ट)

http://vapurzaa.blogspot.in/

बाह्य दुवे[संपादन]

विकिक्वोट
वसंत पुरुषोत्तम काळे हा शब्द/शब्दसमूह
विकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.



Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.