वर्षा उसगांवकर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| वर्षा उसगांवकर | |
|---|---|
वर्षा उसगांवकर |
|
| जन्म | वर्षा उसगांवकर |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| कार्यक्षेत्र | अभिनय (मराठी, हिंदी भाषांमधील चित्रपट, नाटके) |
| भाषा | कोंकणी भाषा, मराठी भाषा |
| प्रमुख चित्रपट | गंमत जंमत |
| वडील | अच्युत काशिनाथ उसगांवकर |
| आई | माणिक उसगांवकर |
| पती | अजय शर्मा |
वर्षा उसगांवकर ही एक मराठी, हिंदी भाषिक चित्रपट, नाट्य, दूरचित्रवाणी इत्यादी माध्यमांतली अभिनेत्री आहे.
अनुक्रमणिका |
कारकीर्द [संपादन]
चित्रपट [संपादन]
- तुझ्यावाचून करमेना
- गंमत जंमत
- खट्याळ सासू नाठाळ सून
- सगळीकडे बोंबाबोंब
- मज्जाच मज्जा
- रेशीमगाठी
- आत्मविश्वास
- हमाल दे धमाल
- कुठं कुठं शोधू मी तिला
- नवरा बायको
- अफलातून
- भुताचा भाऊ
- पसंत आहे मुलगी
- आमच्या सारखे आम्हीच
- मालमसाला
- उपकार दुधाचे
- शेजारी शेजारी
- पटली रे पटली
- घनचक्कर
- बाप रे बाप
- डोक्याला ताप नाही
- मुंबई ते मॉरिशस
- ऐकावं ते नवलच
- एक होता विदूषक
- शुभमंगल सावधान
- लपंडाव
- यज्ञ
- पैसा पैसा पैसा
- सवत माझी लाडकी
- चल गंमत करु
- सूडचक्र
- प्रेमाच्या सुलट्या बोंबा
- अबोली
- जमलं हो जमलं
- पैंजण
- पैज लग्नाची
- जखमी कुंकू
- राहिले दूर घर माझे
- सवाल माझ्या प्रेमाचा
- तुझ्याचसाठी
- सुहासिनी
- धनी कुंकवाचा
- बायको चुकली स्टँडवर
- हाऊसफुल्ल