वर्षा अडालजा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वर्षा अडालजा
जन्म १० एप्रिल, १९४० (1940-04-10) (वय: ८३)
मुंबई, महाराष्ट्र, भारत
वांशिकत्व गुजराती
नागरिकत्व भारतीय
पेशा कादंबरीकार
नाटककार

वर्षा महेंद्र अडालजा (जन्म : मुंबई, १० एप्रिल १९४०; ...) [१][२] - ) ही गुजराती साहित्यिक आहे. अडालजाला आपल्या अणसार या कादंबरीसाठी १९९५चा गुजराती साहित्यातील साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे.[१][२][३] हिने २२ कादंबऱ्या आणि सात लघुकथासंग्रहांसह सुमारे ४० पुस्तके लिहिलेली आहेत.[४]

वर्षा अडालजा ही गुजराती लेखक गुणवंतराय आचार्य यांची मुलगी आणि इला आरब मेहता यांची बहीण आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ a b "Varsha Adalja, 1940-" (इंग्लिश भाषेत). New Delhi.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ a b Daksha Vyas. "સાહિત્યસર્જક: વર્ષા અડાલજા" (गुजराती भाषेत). Unknown parameter |trans_title= ignored (सहाय्य); More than one of author-name-list parameters specified (सहाय्य)
  3. ^ "Sanskrit Sahitya Akademi Awards 1955-2007" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2010-02-27. 2012-09-21 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "Varsha Adalja visits Tameside" (इंग्लिश भाषेत). Tameside. April 15, 2009. Archived from the original on 2011-11-04. November 2, 2011 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)